1.8 KiB
1.8 KiB
हेब्रोन
तथ्य:
हेब्रोन हे, यरुशलेमच्या 20 मैल दक्षिणेस असलेल्या उंच, खडकाळ टेकड्यांमधील एक शहर होते.
- इब्राहिमच्या काळात इ.स.पू. 2000 च्या सुमारास हे शहर बांधले गेले. जुन्या करारातील, ऐतिहासिक अहवालात याचा उल्लेख अनेकदा करण्यात आला होता.
- दावीद राजाच्या जीवनात हेब्रोन शहराची फार मोठी भूमिका होती. अबशालोमसहित त्याच्या अनेक पुत्रांचा जन्म तेथे झाला.
- रोमी साम्राज्याने इ. स.70 च्या आसपास हे शहर नष्ट केले.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: अबशालोम)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H2275, H2276, H5683