1.2 KiB
1.2 KiB
गिबा
तथ्य:
गिबा हे शहर यरुशलेमच्या उत्तरेला आणि बेथेल शहराच्या दक्षिणेला स्थित होते.
- गिबाची भूमी बन्यामिनाच्या कुळाची होती.
- हे बन्यामीन आणि इस्राएल यांच्यातील विशाल लढाईच्या जागेवर होते.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हेही पहाः बन्यामीन, बेथेल, यरुशलेम)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H1387, H1389, H1390, H1394