1.3 KiB
1.3 KiB
एलाम, एलामी
तथ्य:
एलाम हा शेमचा मुलगा आणि नोहाचा नातू होता.
- एलामच्या वंशजांना "एलामी" म्हंटले गेले, आणि ते ज्या प्रांतात राहिले त्याला सुद्धा "एलाम" असे म्हंटले गेले.
- एलामचा प्रांत हा टायग्रीस नदीच्या दक्षिणपूर्व भागात म्हणजेच आताच्या पश्चिम ईरान आहे त्या भागात स्थित होता.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H5867, H5962, G1639