1.4 KiB
1.4 KiB
दलीला
तथ्य:
दलीला एक पलिष्टी स्त्री होती, जिच्यावर शमशोनाने प्रेम केले, पण ती त्याची पत्नी नव्हती.
- दलीलाने शमशोनापेक्षा पैश्यावर जास्त प्रेम केले.
- पलिष्टी लोकांनी शमशोनाला जाळ्यात ओढून, त्याला कसे कमकुवत केले जाऊ शकते हे काढून घेण्यासाठी दलीलाला लाच दिली. जेंव्हा त्याची शक्ती गेली, पलिष्टी लोकांनी त्याला बंदीवान केले.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा
(हे सुद्धा पहा: लाच, पलिष्टी, शमशोन)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H1807