1.5 KiB
1.5 KiB
काना
व्याख्या:
काना हे एक गालील प्रांतातील गाव होते, जे नासरेथच्या उत्तरेला नऊ मैलावर वसलेले होते.
- बारा शिष्यांपैकी एक नथनेल ह्याचे काना हे मूळ गाव होते.
- येशू काना येथील लग्न समारंभात उपस्थित होता, आणि तेथे त्याने त्याचा पहिला चमत्कार पाण्याचा द्राक्षरस करून केला.
- त्यानंतर काही कालांतराने, येशू काना येथे परत आला आणि तेथे तो कफर्णहुमच्या एका अधिकाऱ्याला भेटला, जो येशूला त्याच्या मुलाला बरे करण्याची विनंती करत होता.
(हे सुद्धा पहा: कफर्णहूम, गालील, बारा)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: G2580