1.7 KiB
1.7 KiB
बर्थलमय
तथ्य:
बर्थलमय हा येशूच्या बारा प्रेषितांपैकी एक होता.
- इतर प्रेषितांबरोबरच, बर्थलमयला लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी आणि येशूच्या नावाने चमत्कार करण्यासाठी पाठविले गेले.
- ज्यांनी येशूला स्वर्गात परतताना पाहिले तेव्हा तो देखील त्यांच्यापैकी एक होता.
- काही आठवड्यानंतर, यरुशलेममधील इतर प्रेषितांबरोबर पेन्टेकॉस्टच्या वेळी पवित्र आत्मा त्यांच्यावर आला.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: प्रेषित, शुभवर्तमान, पवित्र आत्मा, चमत्कार, पेंटीकॉस्ट, बारा
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: G918