1.6 KiB
1.6 KiB
अरारात
तथ्य:
पवित्र शास्त्रामध्ये "अरारत" हे नाव जमीन, राज्य, पर्वत रांग यांना देण्यात आले आहे.
- "अरारातची जमीन" संभवत: आता सद्ध्याचा तुर्कस्तानच्या देशाचा पूर्व भाग आहे.
- महापुराच्या पाण्याच्या प्रवाहाचे पालट पडल्यानंतर नोहाचे तारू आश्रित झाले त्या पर्वताचे नाव अरारात म्हणून ओळखले जाते.
- आधुनिक काळात, "अरारात पर्वत" नावाचे पर्वत बहुतेकदा "पवित्र शास्त्रामधील अरारातच्या पर्वतांचे" ठिकाण मानले जाते.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
-
Strong's: H780