2.2 KiB
2.2 KiB
अक्विला
तथ्य:
अक्विला पंत प्रांतातील एक यहुदी ख्रिस्ती होता, जो काळ्या समुद्राच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर होता.
- अक्विला व प्रिस्किला काही काळ इटलीतील रोममध्ये राहिली होती परंतु नंतर रोमन सम्राट क्लौदी याने रोम सोडून जाण्यासाठी सर्व यहुद्यांना भाग पाडले.
- त्यानंतर, अक्विला व प्रिस्किला यांनी करिंथला प्रवास केला, तिथे त्यांना प्रेषित पौल भेटला.
- त्यांनी पौलासोबत तंबू बनवण्याचे काम केले आणि त्यांनी सुवार्ताप्रसार कार्यासाठीही त्याला मदत केली.
- अक्विला व प्रिस्किल्ला हे दोघेही विश्वासनाऱ्यांना येशूबद्दल सत्य शिकवत होते; त्यातील एक जण अपुल्लो नावाचा प्रतिभावान शिक्षक होता.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: अपुल्लो, करिंथ, रोम)