1.0 KiB
1.0 KiB
अम्नोन
तथ्य:
अम्नोन हा दाविद राजाचा जेष्ठ मुलगा होता. त्यांची आई दाविद राजाची पत्नी अहीनवाम होती.
- अम्नोनने त्याची सावत्र बहिण तामार जी अबशालोमाची बहिण होती तिच्यावर बलात्कार केला.
या कारणास्तव, अबशालोमाने अम्नोनाविरुद्ध कट रचुन त्याला मारले.
(हे सुद्धा पहा: दावीद, अबशालोम)
पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
-
Strong's: H550