1.6 KiB
1.6 KiB
अबनेर
व्याख्या:
अबनेर जुन्या करारातील शौल राजाचा एक चुलत भाऊ होता.
- अबनेर हा शौलाच्या सैन्यातील मुख्य सेनापती होता, ज्याने तरुण दाविदाची ओळख शौलाशी करून दिली ज्यावेळी तो मोठ्या गालाथ्याला मारून आला.
- शौल राजा मरण पावला तेव्हा अबनेराने शौलाचा पुत्र ईश-बोशेथ याला इस्राएलावर राजा नेमले, तर दाविदाला यहूदावर राजा म्हणून नेमले.
- नंतर, दाविदाचा मुख्य सेनापती यवाबाने अबनेराला विश्वासघात करून मारले.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे