2.0 KiB
2.0 KiB
देवाची इच्छा
व्याख्या:
"देवाची इच्छा" याचा संदर्भ देवाची इच्छा आणि योजनेशी आहे.
- देवाच्या इच्छेचा संबंध विशेषतः त्याचा लोकांशी परस्पर संवाद आणि लोकांनी त्याला कसा प्रतिसाद द्यावा ह्याच्याशी आहे.
- हे त्याच्या उर्वरित निर्मितीसाठी त्याच्या योजना किंवा इच्छांना देखील संदर्भित करते.
- "इच्छा" या शब्दाचा अर्थ "निश्चित करणे" किंवा "तीव्र इच्छा करणे" असा होतो.
भाषांतर सूचना
- "देवाची इच्छा" ह्याचे भाषांतर "देवाला काय हव आहे" किंवा "देवाने काय योजले आहे" किंवा "देवाचा उद्देश" किंवा "देवाला काय संतोषवते" असे देखील केले जाऊ शकते.
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H6310, H6634, H7522, G1012, G1013, G2307, G2308, G2309, G2596