mr_tw/bible/kt/vow.md

2.7 KiB

नवस, प्रतिज्ञा केली

व्याख्या:

एक नवस हे वचन आहे, जे मनुष्य देवाला देतो. एखादा व्यक्ती, विशेषरीतीने देवाला सन्मान देण्यासाठी किंवा त्याच्याबद्दल भक्ती दाखवण्यासाठी विशिष्ठ गोष्टी करण्याचे आश्वासन देतो.

  • एखाद्या मनुष्याने नवस केल्यानंतर, तो ते नवस पूर्ण करण्यासाठी बांधील असतो.
  • पवित्र शास्त्र असे शिकवते की, एखाद्या व्यक्तीने जर तिची प्रतिज्ञा पूर्ण केली नाही, तर देव त्याचा न्याय करेल.
  • काहीवेळेस एखादा व्यक्ती देवाला नवस करण्याच्या बदल्यात त्याने त्या व्यक्तीचे रक्षण करण्यास किंवा प्रदान करण्यास विचारू शकतो.
  • पण त्या व्यक्तीने त्याच्या नवसामध्ये जे देवाला मागितले आहे, ती विनंती देव पूर्ण करेल हे गरजेचे नाही.

भाषांतर सूचना:

  • संदर्भाच्या आधारावर, "नवस" याचे भाषांतर "वैयक्तिक वचन" किंवा "देवाला दिलेले वचन" असे केले जाऊ शकते.
  • एक नवस हा विशेष प्रकारची प्रतिज्ञा आहे, जी देवाला केली जाते.

(हे सुद्धा पहा: वचन, प्रतिज्ञा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: