2.3 KiB
2.3 KiB
परात्पर
तथ्य:
"परात्पर" हा शब्द देवासाठी एक शीर्षक आहे. ह्याचा संदर्भ त्याच्या महत्तेशी किंवा अधिकाराशी येतो.
- या शब्दाचा अर्थ "सार्वभौम" किंवा "सर्वोच्च" या शब्दांच्या अर्थासारख्याच आहे.
- या शिर्षाकामधील "उंच" या शब्दाचा संदर्भ शारीरिक उंची किंवा अंतराशी येत नाही. त्याचा संदर्भ महत्तेशी येतो.
भाषांतर सूचना:
- या शब्दाचे भाषांतर, "परात्पर देव" किंवा "अतिशय सर्वोच्च अस्तित्व" किंवा "देव परात्पर" किंवा "महान असा एक" किंवा "सर्वोच्च एक" किंवा "देव, जो सर्वाहून उंच आहे" असे केले जाऊ शकते.
- जर "उंच" या सारखा शब्दाचा उपयोग केला तर, त्याचा संदर्भ शारीरिक उच्च किंवा उंच असण्याचा संदर्भ देत नाही हे सुनुश्चीत करा.
(हे सुद्धा पहा: देव)