2.9 KiB
2.9 KiB
अविश्वासू (अप्रामाणिक), अविश्वास
व्याख्या:
"अविश्वासू" या शब्दाचा अर्थ विश्वास नसणे किंवा विश्वास ठेवत नसणे असा होतो.
- या शब्दाचा उपयोग, जे लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत त्या लोकांचे वर्णन करण्यासाठी केला जातो. त्यांच्या विश्वासाची कमतरता, ते करत असलेल्या अनैतिक कृत्यांवरून दिसून येते.
- यिर्मया संदेष्ट्याने इस्राएली लोकांना देवाशी अविश्वासू असण्याबद्दल आणिआज्ञा मोडल्याबद्दल दोष लावला.
- इस्राएली लोकांनी मुर्त्यांची उपासना केली आणि जे लोकसमूह देवाची उपासना करत अनीठ किंवा देवाची आज्ञा पाळत नाहीत, त्याचे इतर अपवित्र रीतीरिवाजांचे अनुसरण केले.
भाषांतर सूचना
- संदर्भावर आधारित, "अप्रामाणिक" या शब्दाचे भाषांतर "अविश्वासू" किंवा "विश्वास नसलेला" किंवा "देवाची आज्ञा मोडणारा" किंवा "विश्वास ठेवत नसलेला" असे केले जाऊ शकते.
- "अविश्वास" या शब्दाचे भाषांतर "अश्रद्धा" किंवा "विश्वासघात" किंवा "देवाविरुद्ध बंडखोर" असेही केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पहाः नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: विश्वास, विश्वासू, अवज्ञा करणे)