* शब्दशः शब्द "पवित्र" असा आहे, ("एक" हा शब्द निगडीत आहे). अनेक भाषा (इंग्रजीसारख्या) ह्याचे भाषांतर निगडीत नामाने (जसे की, "एक" किंवा "देव") असे करतात.
* या शब्दाचे भाषांतर, "देव, जो पवित्र आहे" किंवा "एक ज्याला वेगळे केले आहे" असे केले जाऊ शकते.
* "इस्राएलाचा पवित्र प्रभु" या वाक्यांशाचे भाषांतर, "पवित्र प्रभु, ज्याची इस्राएल उपासना करतो" किंवा "पवित्र परभू जो इस्राएलावर राज्य करतो" असे केले जाऊ शकते.
* "पवित्र" या शब्दाचे भाषांतर ज्या शब्दाने किंवा वाक्यांशाने केले जाते, त्याच समान शब्दाने या शब्दाचे भाषांतर करणे सर्वोत्तम राहील.
(हे सुद्धा पहा: [पवित्र](../kt/holy.md), [देव](../kt/god.md))