# पवित्र (जो पवित्र) ## व्याख्या: "पवित्र" हा शब्द पवित्र शास्त्रामधील एक शीर्षक आहे, आणि तो नेहमी देवला सूचित करतो. * जुन्या करारामध्ये, हे शीर्षक "इस्राएलाचा पवित्र प्रभु" या वाक्यांशामध्ये बऱ्याचदा आढळते. * नवीन करारामध्ये, येशूला सुद्धा "जो पवित्र आहे" असे संदर्भित केले आहे. * "पवित्र" हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये काहीवेळा देवदुतांच्या संदर्भात वापरला आहे. ## भाषांतर सूचना * शब्दशः शब्द "पवित्र" असा आहे, ("एक" हा शब्द निगडीत आहे). अनेक भाषा (इंग्रजीसारख्या) ह्याचे भाषांतर निगडीत नामाने (जसे की, "एक" किंवा "देव") असे करतात. * या शब्दाचे भाषांतर, "देव, जो पवित्र आहे" किंवा "एक ज्याला वेगळे केले आहे" असे केले जाऊ शकते. * "इस्राएलाचा पवित्र प्रभु" या वाक्यांशाचे भाषांतर, "पवित्र प्रभु, ज्याची इस्राएल उपासना करतो" किंवा "पवित्र परभू जो इस्राएलावर राज्य करतो" असे केले जाऊ शकते. * "पवित्र" या शब्दाचे भाषांतर ज्या शब्दाने किंवा वाक्यांशाने केले जाते, त्याच समान शब्दाने या शब्दाचे भाषांतर करणे सर्वोत्तम राहील. (हे सुद्धा पहा: [पवित्र](../kt/holy.md), [देव](../kt/god.md)) # पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [1 योहान 02:20-21](rc://mr/tn/help/1jn/02/20) * [2 राजे 19:20-22](rc://mr/tn/help/2ki/19/20) * [प्रेषितांची कृत्ये 02:27-28](rc://mr/tn/help/act/02/27) * [प्रेषितांची कृत्ये 03:13-14](rc://mr/tn/help/act/03/13) * [यशया 05:15-17](rc://mr/tn/help/isa/05/15) * [यशया 41:14-15](rc://mr/tn/help/isa/41/14) * [लुक 04:33-34](rc://mr/tn/help/luk/04/33) # Strong's * Strong's: H2623, H376, H6918, G40, G3741