mr_tw/bible/kt/gentile.md

29 lines
3.2 KiB
Markdown
Raw Normal View History

2019-07-02 14:52:13 +00:00
# परराष्ट्रीय, परराष्ट्रांना (यहुदितर, विदेशी)
2018-08-14 03:00:16 +00:00
2019-07-02 14:52:13 +00:00
## तथ्य:
2018-08-14 03:00:16 +00:00
"परराष्ट्रीय" या शब्दाचा अर्थ असा कोणीतरी जो यहुदी नाही असा होतो. परराष्ट्रीय हे लोक जे याकोबाचे वंशज नव्हते असे होते.
* पवित्र शास्त्रामध्ये, "असुंती" या शब्दाचा सुद्धा संदर्भ लाक्षणिक अर्थाने परराष्ट्रीयांशी येतो, कारण त्यातील अनेकांनी, जसे इस्राएली त्यांच्या मुलांची सुंता करतात तशी त्यांनी केलेली नव्हती.
* देवाने यहुदी लोकांना त्याचे विशेष लोक म्हणून निवडले,त्यामुळे ते असा विचार करतात की, परराष्ट्रीय हे बाहेरचे आहेत, जे कधीही देवाचे लोक होऊ शकत नाहीत.
* यहुद्यांना इतिहासाच्या वेगवेगळ्या काळात "इस्राएली" किंवा "इब्री" असे सुद्धा म्हंटले गेले. दुसऱ्या कोणालाही ते "परराष्ट्रीय" असेच संदर्भित करतात.
* परराष्ट्रीय ह्याचे भाषांतर "यहुदी नसलेला" किंवा "यहुदितर" किंवा "इस्राएली नसलेला" (जुना करार) किंवा "यहुदी नसलेला" असे केले जाऊ शकते.
* पारंपारिक दृष्ट्या, यहुदी हे परराष्ट्रीयांबरोबर एकतर मिसळत नाहीत आणि त्यांच्याबरोबर खात सुद्धा नाहीत, ज्याने आद्य मंडळींमध्ये समस्या निर्माण केल्या.
(हे सुद्धा पहा: [इस्राएल](../kt/israel.md), [याकोब](../names/jacob.md), [यहुदी](../kt/jew.md))
2019-07-02 14:52:13 +00:00
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [प्रेषितांची कृत्ये 09:13-16](rc://mr/tn/help/act/09/13)
* [प्रेषितांची कृत्ये 14:5-7](rc://mr/tn/help/act/14/05)
* [गलतीकरांस पत्र 02:15-16](rc://mr/tn/help/gal/02/15)
* [लुक 02:30-32](rc://mr/tn/help/luk/02/30)
* [मत्तय 05:46-48](rc://mr/tn/help/mat/05/46)
* [मत्तय 06:5-7](rc://mr/tn/help/mat/06/05)
* [रोमकरास पत्र 11:25](rc://mr/tn/help/rom/11/25)
2019-07-02 14:52:13 +00:00
# Strong's
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H1471, G1482, G1484, G1672