mr_tw/bible/kt/authority.md

40 lines
4.3 KiB
Markdown
Raw Normal View History

2019-07-02 14:52:13 +00:00
# अधिकार, अधिकारी
2018-08-14 03:00:16 +00:00
2019-07-02 14:52:13 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
"अधिकार" या शब्दाचा संदर्भ एखाद्याच्या दुसऱ्या व्यक्तीवरील प्रभाव आणि नियंत्रण शक्तीचा आहे.
* राजे आणि इतर व्यवस्था पाहणाऱ्या शासकांकडे ज्या लोकांच्यावर ते राज्य करतात त्यांच्यावर अधिकार असतो.
* "अधिकारी" या शब्दाचा संदर्भ इतरांवर अधिकार असलेल्या लोकांना, सरकार किंवा संस्थांशी होऊ शकतो.
* शब्द "अधिकारी" हा आत्मिक माणसांना सुद्धा संदर्भित करू शकता ज्यांना अशा माणसांवर अधिकार आहे ज्यांनी स्वतःला परमेश्वराच्या अधिकाराखाली स्वतःला समर्पित केलेले नाही.
* मालक आपल्या सेवकांवर किंवा गुलामांवर अधिकार गाजवतात. * पालकांचा त्यांच्या मुलांवर अधिकार असतो.
* सरकारकडे त्यांच्या नागरिकांना संचालित करणारे कायदे करण्याचा अधिकार किंवा हक्क आहे.
2019-07-02 14:52:13 +00:00
## भाषांतर सूचना
2018-08-14 03:00:16 +00:00
* "अधिकार" या शब्दाचे "नियंत्रण" किंवा "योग्य" किंवा "योग्यता" म्हणून सुद्धा भाषांतर केले जाऊ शकते.
* कधीकधी "अधिकार" हा शब्द "सत्ता" या अर्थाने वापरला जातो.
* जेव्हा "अधिकारी" हा शब्द लोकांच्या किंवा लोकांवर शासन करणारी संस्था यांना संदर्भित करण्यासाठी वापरला जातो, तेव्हा हे "नेते" किंवा "शासक" किंवा "सत्ता" म्हणून देखील भाषांतरित केले जाऊ शकते.
* "स्वतःच्या अधिकाराने" या वाक्यांशाचे भाषांतर "नेतृत्व करण्याच्या त्याच्या स्वत: च्या हक्काने" किंवा "त्याच्या स्वत:च्या योग्यतेवर आधारित" असे भाषांतरित केले जाऊ शकते.
* "अधिकाराखाली" या शब्दाचे भाषांतर "आज्ञा पालन करण्यासाठी जबाबदार" किंवा "इतरांच्या आज्ञांचे पालन करणे" असे केले जाऊ शकते."
(हे सुद्धा पहा: [नागरिक](../other/citizen.md), [आदेश](../kt/command.md), [पालन](../other/obey.md), [सत्ता](../kt/power.md), [शासक](../other/ruler.md))
2019-07-02 14:52:13 +00:00
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [कलस्सैकरांस पत्र 02:10-12](rc://mr/tn/help/col/02/10)
* [एस्तेर 09:29](rc://mr/tn/help/est/09/29)
* [उत्पत्ति 41:35-36](rc://mr/tn/help/gen/41/35)
* [योना 03:6-7](rc://mr/tn/help/jon/03/06)
* [लुक 12:4-5](rc://mr/tn/help/luk/12/04)
* [लुक 20:1-2](rc://mr/tn/help/luk/20/01)
* [मार्क 01:21-22](rc://mr/tn/help/mrk/01/21)
* [मत्तय 08:8-10](rc://mr/tn/help/mat/08/08)
* [मत्तय 28:18-19](rc://mr/tn/help/mat/28/18)
* [तीताला पत्र 03:1-2](rc://mr/tn/help/tit/03/01)
2019-07-02 14:52:13 +00:00
# Strong's
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H8633, G831, G1413, G1849, G1850, G2003, G2715, G5247