mr_tw/bible/kt/demon.md

37 lines
5.7 KiB
Markdown
Raw Normal View History

# सैतान, दुष्ट आत्मा, अशुद्ध आत्मा
2018-08-14 03:00:16 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
या सर्व संज्ञा सैतानाला संदर्भित करतात, ते आत्मे आहेत जे देवाच्या इच्छेला विरोध करतात.
* देवाने देवदूतांची निर्मिती त्याची सेवा करण्यासाठी केली. जेंव्हा सैतानाने देवाविरुद्ध बंड केले, काही देवदूतांनी सुद्धा बंड केले आणि ते स्वर्गाच्या बाहेर फेकले गेले. असे मानले जाते की, सैतान आणि दुष्ट आत्मे हे तेच "पडलेले देवदूत" आहेत.
* काहीवेळा या सैतानांना "अशुद्ध आत्मे" देखील म्हणतात. "अशुद्ध" या शब्दाचा अर्थ "घाणेरडा" किंवा "दुष्ट" किंवा "अपवित्र" असा होतो.
* कारण सैतान भूतांची सेवा करतात, म्हणून ते वाईट गोष्टी करतात. काहीवेळा ते लोकांमध्ये राहतात आणि त्यांना नियंत्रित करतात.
* सैतान हा मनुष्यापेक्षा ताकदवान आहे पण देवाइतका ताकदवान नाही,
## भाषांतर सूचना
2018-08-14 03:00:16 +00:00
* "सैतान" या शब्दाचे भाषांतर "दुष्ट आत्मा" असेही केले जाऊ शकते.
* "अशुद्ध आत्मा" ह्याचे भाषांतर "घाणेरडा आत्मा" किंवा "भ्रष्ट आत्मा" किंवा "दुष्ट आत्मा" असे देखील केले जाऊ शकते.
* या शब्दाचे भाषांतर करण्याकरिता वापरण्यात येणारा शब्द किंवा वाक्यांश हा सैतान या शब्दाला संदर्भित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शब्दापेक्षा वेगळा आहे ह्याची खात्री करा.
* स्थानिक किंवा राष्ट्रीय भाषेत "सैतान" या शब्दाचे भाषांतर केले गेले आहे हे देखील विचारात घ्या. (पहाः [अज्ञात कसे भाषांतरित करायचे](rc://*/ta/man/translate/translate-unknown)
2018-08-14 03:00:16 +00:00
(हे सुद्धा पहा: [भुत लागलेले](../kt/demonpossessed.md), [सैतान](../kt/satan.md), [खोटे देव](../kt/falsegod.md), [देवदूत](../kt/falsegod.md), [दुष्ट](../kt/angel.md), [शुद्ध](../kt/evil.md))
# पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [याकोबाचे पत्र 02:18-20](../kt/clean.md)
* [याकोबाचे पत्र 03:15-18](rc://*/tn/help/jas/02/18)
* [लुक 04:35-37](rc://*/tn/help/jas/03/15)
* [मार्क 03:20-22](rc://*/tn/help/luk/04/35)
* [मत्तय 04:23-25](rc://*/tn/help/mrk/03/20)
2018-08-14 03:00:16 +00:00
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
2018-08-14 03:00:16 +00:00
* __[26:09](rc://*/tn/help/mat/04/23)__ __भुते__ लागलेले असे अनेक लोक येशूकडे आणिले गेले. येशूच्या आज्ञेने, ती __भूते__ त्या मनुष्यांतून बाहेर निघाली व पुष्कळदा ओरडून म्हणत ‘‘तू देवाचा पुत्र आहेस!
* __[32:08](rc://*/tn/help/obs/26/09)__ तेंव्हा __दुष्टात्मे__ त्या माणसामधून निघून डुकरामध्ये घुसले.
* __[47:05](rc://*/tn/help/obs/32/08)__ शेवटी एके दिवशी ती मुलगी ओरडू लागली, पौलाने तिच्याकडे वळून तिच्यामध्ये असणाऱ्या __दूष्टआत्म्याला__ म्हटले, "येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करतो की तू हिच्यामधून निघून जा." आणि तत्काळ तो __दूष्टआत्मा__ तिला सोडून निघून गेला.
* __[49:02](rc://*/tn/help/obs/47/05)__ तो पाण्यावर चालला, वादळ शांत केले, अनेक आजा-यांना बरे केले, __दुष्टात्म्यांना__ बाहेर काढले, मेलेल्यांना जिवंत केले व पाच भाकरी व दोन मासळ्यांद्वारे 5,000 पेक्षा अधिक लोकांना पोटभर जेवू घातले.
2019-07-02 14:52:13 +00:00
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H2932, H7307, H7451, H7700, G169, G1139, G1140, G1141, G1142, G4190, G4151, G4152, G4189