mr_tw/bible/kt/conscience.md

25 lines
2.6 KiB
Markdown
Raw Normal View History

# विवेक
2018-08-14 03:00:16 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
विवेक हा एखाद्याच्या विचारसरणीचा एक भाग आहे ज्याद्वारे देव त्याला जागरूक करतो की आपण काहीतरी पाप करीत आहे.
2018-08-14 03:00:16 +00:00
* देवाने लोकांना काय बरोबर व काय चूक यामधील फरक कळण्यास मदत व्हावी म्हणून एक विवेकबुद्धी दिली.
* जो देवाची आज्ञा पाळतो त्याच्याजवळ “शुद्ध” किंवा “स्पष्ट” किंवा “स्वच्छ” विवेक आहे असे म्हटले जाते.
* जर एखाद्याकडे "स्पष्ट विवेक" असेल तर याचा अर्थ असा की तो कोणतेही पाप लपवत नाही.
* जर एखाद्याने त्यांच्या विवेकाकडे दुर्लक्ष केले आणि त्याने पाप केल्यामुळे यापुढे दोषी वाटत नसेल तर याचा अर्थ असा आहे की त्याचा विवेक यापुढे चुकल्याबद्दल संवेदनशील राहणार नाही. पवित्र शास्त्र यास “आंधळा” विवेक असे म्हणते, ज्यांना गरम लोखंडाने “डाग” दिला आहे. अशा विवेकाला “असंवेदनशील” आणि “प्रदूषित” असेही म्हणतात.
* हा शब्द भाषांतरित करण्याच्या संभाव्य मार्गांमध्ये “अंतर्गत नैतिक मार्गदर्शक” किंवा “नैतिक विचारसरणी” हे समाविष्ट असू शकते.
2018-08-14 03:00:16 +00:00
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [1 तिमथ्यी 01:19]
* [1 तिमथ्यी 03:09]
* [2 करिंथकरांस पत्र 05:11]
* [2 तिमथ्यी 01:03]
* [रोमकरांस पत्र 09:01]
* [तीताला पत्र 01:15-16]
2018-08-14 03:00:16 +00:00
## शब्द संख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
* स्ट्रॉन्गचे: जी4893