mr_tw/bible/kt/compassion.md

27 lines
3.3 KiB
Markdown
Raw Normal View History

# कनवाळू (दया), दयाळू
2018-08-14 03:00:16 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
"कनवाळू" या शब्दाचा संदर्भ लोकांबद्दल असणाऱ्या चिंतेच्या भावनेशी आहे, विशेषकरून असे लोक जे त्रास सहन करत आहेत. एक "दयाळू" व्यक्ती लोकांच्याबद्दल काळजी करतो आणि त्यांना मदत करतो.
* "कनवाळू" या शब्दामध्ये, सामान्यतः गरजेमध्ये असलेल्या लोकांची काळजी घेणे त्याच बरोबर त्यांना मदत करण्यासाठी योग्य ती कृती करणे, ह्यांचा समावेश होतो.
* पवित्र शास्त्र सांडते की, देव दयाळू आहे, म्हणजेच, तो प्रेमाने आणि दयेने भरलेला आहे.
* पौलाच्या कलस्सैकरांस पत्रामध्ये, तो त्यांना "स्वतःवर कनवाळूपानाची वस्त्रे चढवा" असे सांगतो. तो त्यांना लोकांच्याबद्दल काळजी घेण्यास आणि सक्रीयपणे इतरांना जे गरजू आहेत त्यांना मदत करण्याच्या सूचना देतो.
## भाषांतर सूचना
2018-08-14 03:00:16 +00:00
* "कनवाळू" या शब्दाचा शब्दशः अर्थ "दयेचा कटोरा (दयाळूपणा)" असा होतो. ही एक अभिव्यक्ती आहे जिचा अर्थ "दया" आणि "करुणा" असा होतो. इतर भाषेमध्ये कदाचित ह्याच्या अर्थाची त्यांची स्वतःची अभिव्यक्ती असू शकते.
* "कनवाळू" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "एखाद्याबद्दल खोल काळजी करणे" किंवा "मदतयुक्त दया" ह्यांचा समावेश होतो.
* "दयाळू" या शब्दाचे भाषांतर "मदत करणारा" किंवा "गंभीरपणे प्रेमळ आणि क्षमाशील" असेही केले जाऊ शकते.
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [दानीएल 01:8-10](rc://*/tn/help/dan/01/08)
* [होशे 13:14](rc://*/tn/help/hos/13/14)
* [याकोबाचे पत्र 05:9-11](rc://*/tn/help/jas/05/09)
* [योना 04:1-3](rc://*/tn/help/jon/04/01)
* [मार्क 01:40-42](rc://*/tn/help/mrk/01/40)
* [रोमकरास पत्र 09:14-16](rc://*/tn/help/rom/09/14)
2019-07-02 14:52:13 +00:00
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H2550, H7349, H7355, H7356, G1653, G3356, G3627, G4697, G4834, G4835