mr_tn_old/act/02/20.md

20 lines
1.3 KiB
Markdown

# Connecting Statement:
पेत्र संदेष्टा योएल याचे उद्धरण पूर्ण करतो.
# The sun will be turned to darkness
याचा अर्थ सूर्य प्रकाश ऐवजी गडद असल्याचे दिसून येईल. वैकल्पिक अनुवादः ""सूर्य अंधकारमय होईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# the moon to blood
याचा अर्थ चंद्र रक्ताप्रमाणे लाल दिसेल. वैकल्पिक अनुवाद: ""चंद्र लाल असल्याचे दिसून येईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])
# the great and remarkable day
महान"" आणि ""उल्लेखनीय"" शब्द समान अर्थ सामायिक करतात आणि महानतेच्या तीव्रतेवर जोर देतात. वैकल्पिक अनुवाद: ""खूप महान दिवस"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublet]])
# remarkable
महान आणि सुंदर