mr_tn_old/rom/13/14.md

1.2 KiB

put on the Lord Jesus Christ

पौल ख्रिस्ताचे नैतिक स्वभाव स्वीकारण्याविषयी बोलतो ज्याप्रमाणे लोक आपले बाह्य कपडे आहेत जे लोक पाहू शकतात. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

put on

जर आपल्या भाषेत आज्ञेसाठी अनेकवचन रूप असेल तर येथे वापरा.

make no provision for the flesh

येथे ""देह"" म्हणजे देवाचा विरोध करणाऱ्या लोकांच्या स्व-निर्देशित स्वभाव होय. हे मनुष्याचे पापी स्वभाव आहे. वैकल्पिक अनुवाद: ""आपल्या जुन्या दुष्ट हृदयाला वाईट गोष्टी करण्यासाठी कोणत्याही संधीची परवानगी देऊ नका"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)