mr_tn_old/rom/13/13.md

1.6 KiB

Let us walk

पौल त्याचे वाचक आणि स्वत: ला इतर विश्वासणाऱ्यांसोबत समावेश करतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-inclusive)

Let us walk appropriately, as in the day

पौल खऱ्या विश्वासणाऱ्यांच्या जीवनाविषयी बोलत आहे की जणू काय दिवस चालत चालले आहे. वैकल्पिक अनुवाद: ""प्रत्येकजण आम्हाला पाहू शकेल हे जाणून घेण्याच्या दृष्टीकोनातून चालत चला"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

in sexual immorality or in uncontrolled lust

या संकल्पनांचा अर्थ मूलतः समान गोष्ट आहे. तूम्ही त्यांना आपल्या भाषेत एकत्र करू शकता. वैकल्पिक अनुवादः ""लैंगिक अनैतिक कृत्ये"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-doublet)

strife

याचा अर्थ इतर लोकांशी विवाद करणे आणि भांडणे करणे होय.

jealousy

याचा अर्थ इतर व्यक्तीच्या यश किंवा इतरांवरील फायद्याच्या विरुद्ध नकारात्मक भावनांचा संदर्भ घेते.