mr_tn_old/rom/12/09.md

1.1 KiB

Let love be without hypocrisy

तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""आपण प्रामाणिकपणे आणि खरोखर लोकांना प्रेम करणे आवश्यक आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

love

येथे पौलाने वापरलेला शब्द हा देवाकडून आलेल्या प्रेमाचा आणि इतरांच्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो.

love

हा दुसरा शब्द आहे ज्याचा अर्थ मित्र किंवा कौटुंबिक सदस्यासाठी बंधुप्रेमाचा किंवा प्रेम. मित्र किंवा नातेवाईकांमध्ये हे नैसर्गिक मानवी प्रेम आहे.