mr_tn_old/rom/04/09.md

1.5 KiB

Then is this blessing pronounced only on those of the circumcision, or also on those of the uncircumcision?

ही टिप्पणी जोर देण्यासाठी एक प्रश्नाच्या रूपात दिसून येते. वैकल्पिक अनुवाद: ""देव केवळ सुंता झालेल्यांनाच नव्हे तर सुंता न झालेल्यांना देखील आशीर्वाद देतो का?"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

those of the circumcision

हे एक उपनाव आहे जे यहूदी लोकांना संदर्भित आहे. वैकल्पिक अनुवाद: "" यहूदी"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

those of the uncircumcision

हे एक उपनाव आहे जे यहूदी नसलेल्या लोकांना सूचित करते. वैकल्पिक अनुवाद: ""परराष्ट्रीय"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

Faith was counted to Abraham as righteousness

तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने अब्राहामाचा विश्वास नितीमत्ता गणला"" (पाहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)