mr_tn_old/rom/04/03.md

976 B

For what does the scripture say

जोर देण्यासाठी पौल हा प्रश्न वापरतो. ते जिवंत होते आणि बोलू शकत होते म्हणून ते शास्त्रवचनांविषयी बोलतात. वैकल्पिक अनुवाद: ""आम्ही शास्त्रवचनांत वाचू शकतो"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-rquestion]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-personification]])

it was counted to him as righteousness

तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने अब्राहामला नीतिमान व्यक्ती म्हणून मानले"" (पाहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)