mr_tn_old/rev/16/09.md

1.6 KiB

They were scorched by the terrible heat

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “भयंकर उष्णतेने ते भाजून निघाले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

they blasphemed the name of God

येथे देवाचे नाव देवाचे प्रतिनिधित्व करते. पर्यायी भाषांतर: “त्यांनी देवाची निंदा केली” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

God, who has the power over these plagues

हा वाक्यांश वाचकांना अशा कशाचीतरी जे देवाबद्दल त्यांना आधीपासून ठाऊक आहे त्याची आठवण करून देतो. लोक देवाची निंदा का करतात हे स्पष्ट करण्यास याची मदत होते. पर्यायी भाषांतर: “देव कारण त्याच्याकडे या सर्व पिडांवर सामर्थ्य आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-distinguish)

the power over these plagues

याचा संदर्भ लोकांवर पीडा आणण्याच्या आणि त्या थांबवण्याच्या सामार्थ्याशी येतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)