mr_tn_old/rev/14/11.md

696 B

Connecting Statement:

तिसरा देवदूत पुढे बोलत राहतो.

The smoke from their torment

“त्यांचा छळ” या वाक्यांशाचा संदर्भ अग्नी जो त्यांचा छळ करतो त्याच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “अग्नीतून निघणारा धूर जो त्यांना छळत राहतो” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

they have no rest

त्यांना सुटका नसले किंवा “छळ थांबणार नाही”