mr_tn_old/rev/12/11.md

2.0 KiB

Connecting Statement:

स्वर्गातील मोठ्या वाणीने बोलणे सुरूच ठेवले.

They conquered him

त्यांनी दोष लावणाऱ्यांवर विजय मिळवला

by the blood of the Lamb

रक्त त्याच्या मरणाला संदर्भित करते. पर्यायी भाषांतर: “कारण कोकऱ्याने त्यांच्यासाठी त्याचे रक्त सांडले आणि मरण पावला” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

by the word of their testimony

“साक्ष” या शब्दाला “साक्ष दिली” या क्रियापदासह व्यक्त केले जाऊ शकते. ज्यांनी साक्ष दिली हे सुद्धा स्पष्ट सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “त्यांनी जे सांगितले त्याद्वारे, जेव्हा त्यांनी इतरांना येशूबद्दल साक्ष दिली” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-abstractnouns]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-explicit]])

even to death

विश्वासणाऱ्यांनी येशूबद्दलचे सत्य सांगितले, जरी त्यांना हे माहित होते की त्यांचे शत्रू यामुळे त्यांना मारण्याचा प्रयत्न करतील. पर्यायी भाषांतर: “परंतु ते साक्ष सांगत राहिले, जरी त्यांना हे ठाऊक होते की त्यासाठी त्यांना मारावे लागेल”