mr_tn_old/rev/10/intro.md

1.9 KiB

प्रकटीकरण 10 सामान्य माहिती

या अधिकारातील विशेष संकल्पना

सात गर्जना

येथे योहानाने सात गर्जना आवाज करत आहेत असे वर्णन केले आहे ज्यांना तो शब्द असे समजतो. तथापि, भाषांतरकार या वचनांचे भाषांतर करताना “गर्जना” यासाठी त्यांचा सामान्य शब्द वापरू शकतात. (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-personification]] आणि [[rc:///ta/man/translate/writing-apocalypticwriting]])

“देवाचे रहस्य”

याचा संदर्भ देवाच्या लपलेल्या योजनेच्या काही पैलूंशी येतो. याचे भाषांतर करण्यासाठी ते रहस्य काय आहे हे जाणून घेणे गरजेचे नाही. (पहा: rc://*/tw/dict/bible/kt/reveal)

या अधिकारातील महत्वाचे अलंकार

उपमा

योहान बलवान देवदूताच्या चेहऱ्याचे, पायांचे, आणि आवाजाचे वर्णन करण्यास त्याची मदत होण्यासाठी उपमांचा उपयोग करतो. भाषांतरकारांनी या अधिकारातील इतर गोष्टींना जसे की, मेघधनुष्य आणि ढग इ. त्यांच्या सामान्य अर्थासह समजून घेतले पाहिजे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)