mr_tn_old/rev/09/14.md

1.1 KiB

The voice said

ही वाणी वक्त्याला संदर्भित करते. पर्यायी भाषांतर: “वक्ता बोलला” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)

the four angels who are bound

देवदूतांना कोणी बांधून ठेवले ते मजकूर सांगत नाही, परंतु हे सूचित करते की देवाने कोणालातरी त्यांना बांधण्यास सांगितले. हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “चार देवदूत ज्यांना देवाने बांधण्याची आज्ञा दिली होती” किंवा “चार देवदूत ज्यांना बांधण्याची आज्ञा देवाने कोणालातरी दिली होती” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)