mr_tn_old/rev/06/12.md

12 lines
1.3 KiB
Markdown

# the sixth seal
पुढचा शिक्का किंवा “शिक्का क्रमांक सहा” (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-ordinal]])
# as black as sackcloth
कधीकधी गोणपाट काळ्या लोकरीपासून बनवत होते. ज्यावेळी लोक दुःखात असत त्यावेळी ते गोणपाट नेसत. गोणपाटाची प्रतिमा याचा अर्थ लोकांना मृत्यूबद्दल आणि दुःखाबद्दल विचार करण्याकडे नेणे. पर्यायी भाषांतर: “दुःखाच्या कपड्यासारखे काळे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])
# like blood
रक्ताची प्रतिमा म्हणजे लोकांना मृत्यूबद्दल विचार करण्याकडे नेणे. ते कसे रक्तासारखे होते हे स्पष्टपणे सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “रक्तासारखे लाल” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])