mr_tn_old/rev/06/01.md

653 B

Connecting Statement:

योहान देवाच्या सिंहासनासमोर घडलेल्या घटनांचे वर्णन करण्याचे सुरु ठेवतो. कोकरा गुंडाळीचे शिक्के उघडण्यास सुरु करतो.

Come!

ही एका मनुष्याला दिलेली आज्ञा आहे, स्पष्टपणे पांढऱ्या घोड्याच्या स्वाराला ज्याच्याबद्दल 2 ऱ्या वचनात सांगितले आहे.