mr_tn_old/rev/02/22.md

2.2 KiB

I will throw her onto a sickbed ... into great suffering

तिने अंथरुणावर झोपून राहणे हे तिला येशूने खूप आजारी बनवल्याचा परिणाम असू शकेल. पर्यायी भाषांतर: “मी तिला आजारी पाडून अंथरुणावर झोपायला लावीन ... मी मोठा त्रास देईन” किंवा “मी तिला खूप आजारी पाडेन ... मी मोठा त्रास देईन” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

those who commit adultery with her into great suffering

येशू लोकांना त्रासामध्ये पाडून त्यांना त्रास सहन करण्यास भाग पाडण्याबद्दल बोलत आहे. पर्यायी भाषांतर: “जे लोक तिच्याबरोबर व्यभिचार करतील त्यांना मी खूप ,मोठ्या दुःखातून नेईन” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

commit adultery

व्यभिचार करा

unless they repent of her deeds

याचा अर्थ असा की त्यांनी तिच्या दुष्ट कामांत तिच्याबरोबर भाग घेतला. तिच्या कृत्यांबद्दल पश्चात्ताप करून, त्यांनी तिच्याबरोबर भाग घेतल्याबद्दल सुद्धा पश्चात्ताप करायला हवा. पर्यायी भाषांतर: “ती करत असलेल्या वाईट कृत्यांबद्दल जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही” किंवा “जर त्यांनी तिच्या कृत्यांमध्ये भाग घेतला म्हणून पश्चाताप केला नाही” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)