mr_tn_old/rev/01/06.md

20 lines
1.6 KiB
Markdown

# has made us a kingdom, priests
आपल्याला वेगळे केले आणि आपल्यावर राज्य करण्यास सुरवात केली आणि त्याने आपल्याला याजक बनवले
# his God and Father
ही एक व्यक्ती आहे. पर्यायी भाषांतर: “देव, त्याचा पिता”
# Father
हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे जे देव आणि येशू यांच्यामधील संबंधाचे वर्णन करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])
# to him be the glory and the power
ही एक इच्छा किंवा प्रार्थना आहे. शक्य अर्थ हे आहेत 1) “लोक त्याचे वैभव आणि सामर्थ्य याचा आदर करू शकतात” किंवा 2) “त्याच्याजवळ वैभव आणि सामर्थ्य असू शकते.” योहान प्रार्थना करतो की येशू ख्रिस्ताचा आदर केला जाईल आणि तो प्रत्येकावर आणि प्रत्येक गोष्टीवर राज्य करेल. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])
# the power
याचा कदाचित संदर्भ राजा म्हणून त्याच्या अधिकाराशी येतो.