mr_tn_old/luk/23/53.md

1.0 KiB

He took it down

योसेफाने वधस्तंभावरुन येशूचे शरीर घेतले

wrapped it in fine linen

एका तागाच्या कापड्यामध्ये गुंडाळले. त्या वेळी ही सामान्य पुरण्याची प्रथा होती.

that was cut in stone

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""जी कोणीतरी दगडामध्ये खोदली होती "" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

where no one had ever been laid

हे नवीन वाक्य म्हणून भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""त्यापूर्वी कोणालाही त्या कबरेत ठेवता आले नव्हते