mr_tn_old/luk/20/22.md

12 lines
1.4 KiB
Markdown

# Is it lawful ... or not?
त्यांना आशा आहे की येशू ""होय"" किंवा ""नाही"" असे म्हणेल. जर त्याने ""होय"" म्हटले तर परराष्ट्र सरकारला कर भरावा असे सांगण्यासाठी यहूदी लोकांचा त्यांच्यावर राग येईल. त्याने ""नाही"" असे म्हटले तर धार्मिक नेते रोमन लोकांना सांगू शकतील की येशू लोकांना रोमन नियमांचे उल्लंघन करण्यास शिकवत होता.
# Is it lawful
ते देवाच्या नियमशास्त्राविषयी विचारत होते, सीझरच्या कायद्याविषयी नाही. वैकल्पिक अनुवादः ""आमचा कायदा आम्हाला परवानगी देतो
# Caesar
कारण कैसर रोमन सरकारचा शासक होता, त्यामुळे रोमन सरकारला कैसरच्या नावाचा उल्लेख होता. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])