mr_tn_old/luk/14/31.md

1.3 KiB

General Information:

येशू लोकांना सांगत होता की शिष्य असल्याची किंमत मोजणे महत्त्वपूर्ण आहे.

Or

येशू या शब्दाचा उपयोग दुसर्या परिस्थितीस सादर करण्यासाठी करतो जेथे लोक निर्णय घेण्यापूर्वी किंमत मोजतात.

what king ... will not sit down first and take advice ... men?

किंमत मोजण्याबद्दल गर्दीला शिकवण्यासाठी येशू आणखी एक प्रश्न वापरतो. पर्यायी अनुवाद: ""तुला माहित आहे की राजा ... आधी बसून वकील घेईल ..."" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

take advice

संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""काळजीपूर्वक विचार करा"" किंवा 2) ""त्याचे सल्ला ऐका.

ten thousand ... twenty thousand

10,000 ... 20,000 (पहा: rc://*/ta/man/translate/translate-numbers)