mr_tn_old/luk/14/07.md

965 B

Connecting Statement:

येशूने त्याला जेवायला आमंत्रित केले होते त्या परुश्याच्या घराजवळ असलेल्या पाहुण्यांसोबत येशू बोलू लागला.

those who were invited

या लोकांना ओळखणे आणि कर्तरी स्वरूपात हे सांगणे उपयुक्त ठरू शकते. वैकल्पिक अनुवाद: ""त्यांना परुश्यांच्या नेत्याने जेवणासाठी आमंत्रित केले होते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

the seats of honor

सन्मानित लोकांसाठी जागा किंवा ""महत्त्वाच्या लोकांसाठी जागा