mr_tn_old/luk/11/05.md

1.1 KiB

Connecting Statement:

येशू आपल्या शिष्यांना प्रार्थनेविषयी शिकवत आहे.

lend to me three loaves of bread

मला तीन भाकरी उधार घेऊ द्या किंवा ""मला तीन भाकरी द्या आणि नंतर मी तुम्हाला पैसे देईन."" मेजवानीला त्याच्या पाहुण्यांना काही खायला मिळत नाही.

three loaves of bread

सामान्यतः अन्न दर्शवण्यासाठी भाकरीचा वापर केला जातो. वैकल्पिक अनुवादः ""जेवणासाठी पुरेशे शिजवलेले अन्न"" किंवा ""खाण्यासाठी एखाद्या व्यक्तीस पुरेसे तयार केलेले अन्न"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)