mr_tn_old/luk/10/42.md

1.1 KiB

only one thing is necessary

मरीया काय करत आहे याबद्दल येशू विरोधात आहे. हे स्पष्ट करण्यासाठी मदत होऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""माझे शिक्षण ऐकणे हि एकच गोष्ट फार महत्वाची आहे"" किंवा ""जेवण तयार करण्यापेक्षा माझ्या शिकवणी ऐकणे जास्त आवश्यक आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

which will not be taken away from her

संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""मी ही संधी तिच्याकडून काढून घेणार नाही"" किंवा 2) ""ती माझ्याकडून ऐकल्याप्रमाणे तिने जे काही मिळविले ते ती गमावणार नाही"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)