mr_tn_old/luk/10/15.md

1.5 KiB

You, Capernaum

येशू आता कफर्णहूम नगरातल्या लोकांशी बोलत आहे जसे की ते त्याला ऐकत आहेत, पण ते नाहीत. (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-apostrophe]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]])

do you think you will be exalted to heaven?

कफर्णहूमच्या लोकांना त्यांच्या अभिमानाबद्दल निंदक करण्यासाठी येशूने एक प्रश्न वापरला. वैकल्पिक अनुवादः ""आपण नक्कीच स्वर्गात जाणार नाही!"" किंवा ""देव तुम्हाला मान देणार नाही!"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-rquestion]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]])

exalted to heaven

या अभिव्यक्तीचा अर्थ ""खूप मोठा केलेला"" आहे.

you will be brought down to Hades

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी अनुवाद: ""तुम्ही खाली नरकात जाल"" किंवा ""देव तुम्हाला नरकात पाठवेल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)