mr_tn_old/luk/10/11.md

2.3 KiB

Even the dust from your town that clings to our feet we wipe off against you

हे एक प्रतीकात्मक कार्य आहे जे हे दर्शवते की ते शहराच्या लोकांना नाकारतात. वैकल्पिक अनुवाद: ""जसे आपण आम्हाला नाकारले तसे आम्ही आपल्याला पूर्णपणे नाकारतो.तुमच्या शहराची धूळ आमच्या पायावर आहे त्याला हि नाकारतो"" (पहा: rc://*/ta/man/translate/translate-symaction)

we wipe off

येशू या लोकांना दोन गटांत पाठवित होता म्हणून, हे म्हणणारे दोन लोक असतील. तर ज्या भाषेमध्ये ""आम्ही"" चा दुहेरी स्वरूप आहे ते वापरतील. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-exclusive)

But know this: The kingdom of God has come near

पण हे समजून घ्या"" हा वाक्यांश एक चेतावणी सादर करतो. याचा अर्थ असा की ""तुम्ही आम्हाला नाकारले तरीही देवाचे राज्य जवळ आले आहे हे यात बदल होत नाही!

The kingdom of God has come near

साम्राज्य"" हे अमूर्त संज्ञा ""शासन"" किंवा ""नियम"" या क्रियापदांद्वारे व्यक्त केले जाऊ शकते. आपण [लूक 10: 8] (../10/08.md) मध्ये समान वाक्य कसे भाषांतरित केले ते पहा. वैकल्पिक अनुवादः ""देव लवकरच राजा म्हणून सर्वत्र राज्य करील"" किंवा ""देव जो राजा आहे त्याचे पुरावे आपल्या सभोवती आहेत"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns)