mr_tn_old/luk/10/04.md

630 B

Do not carry a money bag, or a traveler's bag, or sandals

आपल्याबरोबर पिशवी, प्रवासाचा थैली किंवा चप्पल घेऊ नका

greet no one on the road

रस्त्यावर कोणालाही नमस्कार करू नका. येशू जोर देत होता की त्यांनी त्वरेने गावांमध्ये जाऊन हे कार्य केले पाहिजे. तो त्यांना कठोर होण्याचे सांगत नव्हता.