mr_tn_old/luk/08/41.md

797 B

one of the leaders of the synagogue

स्थानिक सभास्थानातील नेत्यांपैकी एक किंवा ""त्या शहरातील सभास्थानात भेटणाऱ्या लोकांचा नेता

fell down at Jesus' feet

संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""येशूच्या चरणावर झुकला"" किंवा 2) ""येशूच्या चरणावर जमिनीपर्यंत लवून."" अपघाती याईर पडला नाही. त्याने नम्रता आणि येशूबद्दल आदर म्हणून हे केले. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-symaction)