mr_tn_old/luk/06/40.md

912 B

A disciple is not greater than his teacher

एक शिष्य त्याच्या शिक्षकांना मागे टाकत नाही. संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""शिष्याला त्याच्या शिक्षकापेक्षा जास्त ज्ञान नसते"" किंवा 2) ""एखाद्या शिष्याकडे त्याच्या शिक्षकापेक्षा अधिक अधिकार नाही.

everyone when he is fully trained

प्रत्येक शिष्य ज्याला चांगले प्रशिक्षण देण्यात आले आहे किंवा ""ज्या शिष्याने त्याच्या शिक्षकाने त्याला पूर्णपणे शिकवले आहे