mr_tn_old/luk/06/38.md

1.8 KiB

it will be given to you

येशू नेमके कोण देईल हे सांगणार नाही. संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""कोणीतरी तुम्हाला ते देईल"" किंवा 2) ""देव तुम्हाला ते देईल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

A generous amount—pressed down, shaken together and spilling over—will pour into your lap

येशू एकतर देवाकडून किंवा उदारतेने दान देत असलेल्या लोकांविषयी बोलतो जसे की तो एक उदार धान्य व्यापाऱ्याबद्दल बोलत होता. वैकल्पिक अनुवाद: ""देव तुमच्या झोळीमध्ये उधळेल, दाबून मापून आणि भरून जाईल"" किंवा ""एक उदार धान्य व्यापारी जो धान्य दाबुन आणि एकत्र हालवुन आणि त्याला भरतो की ते धान्य सांडते. ते तुम्हाला उदारतेने देतील ""(पाहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

A generous amount

मोठी रक्कम

it will be measured back to you

येशू नेमके कोण मोजेल ते सांगत नाही. संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""ते आपल्यास गोष्टी परत करतील"" किंवा 2) ""देव आपल्यास गोष्टी परत करेल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)