mr_tn_old/luk/06/32.md

688 B

what credit is that to you?

तुम्हाला कोणते बक्षीस मिळेल? किंवा ""ते करण्यास तुम्ही कोणती प्रशंसा कराल?"" हे एक विधान म्हणून लिहीले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""आपण त्याकरिता कोणताही पुरस्कार प्राप्त करणार नाही."" किंवा ""देव त्याकरिता तुम्हाला इनाम देणार नाही."" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)