mr_tn_old/luk/04/36.md

870 B

What kind of words are these?

लोकांना सोडून देण्याकरिता भुते काढण्याचा अधिकार येशूकडे होता हे लोकांना आश्चर्य वाटले. हे एक विधान म्हणून लिहीले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""हे आश्चर्यकारक शब्द आहेत!"" किंवा ""त्याचे शब्द आश्चर्यकारक आहेत!"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

He commands the unclean spirits with authority and power

त्याला अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करण्याचा अधिकार आणि सामर्थ्य आहे